बायको : माझी एक अट आहे!

नवरा : काय?

बायको : तुम्ही या दिवाऴीत  सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार.

नवरा : माझी पण एक अट आहे?

बायको : काय?

नवरा : मी घ्यायला आलो तरच परत यायचे?