पती: आज घर छान आवरलेलं दिसत आहे. तुझं व्हॉट्स अॅप बंद होतं का ?
पत्नी: नाही हो. फोनचा चार्जर सापडत नव्हता. तोच शोधण्याच्या नादात आपोआप घर आवरलं गेलं. नाही तर मला कुठे वेळ असतो.