झंप्याची प्रेयसी लाडात येऊन त्याला म्हणते,

“काळे काळे ढग दाटून आले की,
तुझी आठवण येते.
ओल्या मातीचा सुगंध आला की,
तुझी आठवण येते.
थेंबाचा टपटप आवाज आला की,
तुझी आठवण येते.

Farmer Crying Viral Video
VIDEO: डोक्यावर कर्जाचा डोंगर अन् अवकाळीचा फटका; पीक पाहून शेतकरी ढसाढसा रडला
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
पाणी किंवा चहात फक्त १५ मिली ‘हे’ द्रव घातल्यास कंबरेचा घेर व वजन होईल कमी; नवीन अभ्यास काय सांगतो?
conjoined twins Abby and Brittany got married
शरीराने एकमेकींशी जोडलेल्या बहिणी अडकल्या लग्नबंधनात, पतीबरोबरचे फोटो आले समोर

झंप्या लगेच तिला म्हणतो, ” हां हां… माहितेय… माहितेय…
तुझी छत्री अजून माझ्याकडेच आहे ते. देतो तुला उद्या.”