वडील : तुला लोनसाठी बँकेच्या मॅनेजरला

भेटायला सांगितलं होतं…

भेटलास का ?

मुलगा : मॅनेजरला काय कळतंय?

मी कॅशिअरला अर्ज देऊन आलो…

कॅश तर त्याच्याजवळच असते ना!