भावी सासू – मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवेन की तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस की नाही. तुझं शिक्षण किती?

मुलगी – नेत्र नेत्र चहा

भावी सासू – म्हणजे काय?

मुलगी – आयआयटी

सासू अजून कोमातच आहे.