News Flash

हास्यतरंग : एका माणसाने वेटरला…

वाचा भन्नाट मराठी विनोद

हॉटेलमध्ये जेवत असलेल्या एका माणसाने वेटरला हाक मारली, ‘‘ए वेटर, हे बघ, या वरणात बटन निघाले.’’

वेटर काही न बोलता टेबलाजवळ आला आणि चमच्याने वरण ढवळू लागला.

तो माणूस चिडून त्या वेटरला म्हणाला, ‘‘अरे, हे काय करतो आहेस ?’’

त्यावर तो वेटर म्हणाला ‘‘या बटनाबरोबर सुई-दोराही होता, तो शोधतोय!’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 9:17 am

Web Title: latest funny marathi joke hotel waiter customer marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : भांडण मिटलं का?
2 हास्यतरंग : सात पिढ्या…
3 हास्यतरंग : नवरा सध्या…
Just Now!
X