एकदा नवरा बायको डिस्कव्हरी चॅनल बघत असतात.

चॅनलवर म्हैस दिसते.

नवरा : ती बघ तुझी नातेवाईक.

बायको : अय्या! सासूबाई.