नवरा : आज भाकरी जरा जास्तच जाड झालीये नाही का?

बायको : वडापाव, बर्गर, पिझ्झा खाताना बरं मगरीसारखं तोंड ऊघडता आणि भाकरी पातळ हवी म्हणे…!