उन्हाळ्याचा कहर सुरू.

एक बाई एकटी स्मशानात बसली होती.

तिथून जाणाऱ्या हवालदाराने तिला विचारलं, “बाई… इथं एकट्या काय करताय? भीती नाही का वाटत?”

बाई म्हणाली, “भीती? कसली? आतमध्ये फार उकडत होतं, म्हणून बाहेर येऊन बसले.”

हवालदार कोमात आहे.

रात्रीस खेळ चाले.