गुरुजी – बाळा तुझे वय काय..?

मुलगा – घरी १४, शाळेत १२, बसमध्ये ५
आणि …

फेसबुकवर १८ वर्ष…