बंड्या : मला माझ्या प्रियेसीला शॉल्लिट गिफ्ट द्यायचंय.

पिंट्या : मग सोन्याची रिंग दे की.

बंड्या : छे! असलं बारीक नको. एकदम मोठं कायतरी द्यायचंय.

पिंट्या : मग कारचा टायर दे.