बायको –  तुम्ही फक्त माझ्यासाठीच मसाला पान घेतलं… स्वत:साठी का नाही घेतलं.

 

नवरा – मी.. पान न खाताही गप्प राहू शकतो…