News Flash

Marathi Joke : सुनबाईचे मेसेज

वाचा भन्नाट मराठी विनोद

Marathi Joke : सुनबाईचे मेसेज

आई – काय करतोस रे कारट्या ?

मुलगा – वाचन करतोय आई

आई – काय वाचतोय बाळा ?

मुलगा –  तुझ्या सुनबाईचे मेसेज
.
.
.
.
आईने १४० च्या स्पीडने चप्प्ल फेकून मारली
तोंडचे फुटल पोराच

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2020 8:17 am

Web Title: latest marathi joke bandta mother funny joke joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : गर्लफ्रेंड आणि भिकारी
2 Marathi Joke : बंड्याच्या प्रश्नचं उत्तर तुम्हाला माहितेय?
3 Marathi joke : शॉर्टकट
Just Now!
X