News Flash

Marathi joke : हुशार कंडक्टर

वाचा भन्नाट मराठी विनोद

कंडक्टर : तिकीट बोला
बाई : एक फुल्ल एक हाफ
कंडक्टर : हाफ कोणाचं?
बाई : आमचे हे अर्ध्या डोक्याचे आहेत हाफमॅड म्हणुन त्यांचं हाफ आणि माझं फुल्ल.
कंडक्टर : तरीही दोन फुल्लं काढावे लागेल
बाई : का?
कंडक्टर : ते हाफमॅड असले तरी तुम्ही दिडशहाण्या आहात. म्हणुन दोन फुल्लं घ्या

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 8:39 am

Web Title: latest marathi joke funny marathi joke marathi vinod puneri joke joke marathhi nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : लग्नाची पत्रिका
2 Marathi Joke : सरपंच आणि मुलगी
3 Marathi Jokes: रेल्वेच्या टीसीला बंड्याचं भन्नाट उत्तर
Just Now!
X