28 February 2021

News Flash

Marathi Joke : स्वर्ग आणि नरक

वाचा भन्नाट मराठी विनोद

सर- मुलांनो, कुणाकुणाला स्वर्गात जायचंय ??
काही विद्यार्थी हात वर करतात..
सर- आता सांगा बरं, कुणाकुणाला नरकात जायचंय ?
मग, बाकीचे काहीजण हात वर करतात..
पण आपला गण्या हातच वर करत नाही..
सर त्याला विचारतात, तु दोन्ही वेळी एकदाही का हात वर का नाही केलंस ??
गण्या-सर,
.
.
.
.
.
.
.
ज्यांना स्वर्गात जायचंय, त्यांना स्वर्गात जाऊ द्या आणि ज्यांना नरकात जायचंय त्यांना नरकात जाऊ द्या..
.
.
.
.
.
.
.
.
कारण..
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
माझ्या आईने सांगितलंय शाळा सुटली की सरळ घरी ये.नाही तर तंगड तोडीन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 7:57 am

Web Title: latest marathi joke ganya bandya teacher marathi joke joke marathi whats up marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : बंड्याचं प्रपोज
2 Marathi Joke : नवीन वर्षाचं गिफ्ट
3 Marathi joke : मास्क
Just Now!
X