19 January 2021

News Flash

Marathi Joke : मुख्य प्रवेशद्वार

वाचा भन्नाट मराठी विनोद

शेजारी शेजारी लागून साड्यांची तीन दुकाने असतात.

पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो – आकर्षक साडी सेल.

तिसरा दुकानदार पाटी लावतो – जबरदस्त साडी सेल.

मधला दुकानदार शक्कल लढवतो आणि पाटी लावतो ………….
.
.
.
.
मुख्य प्रवेशद्वार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 7:51 am

Web Title: latest marathi joke joke marathi funny joke nck 90 2
टॅग Marathi Joke
Next Stories
1 सांताक्लॉझ आणि कोरोना
2 Marathi joke : बंड्या आणि त्याची बायको
3 Marathi Joke : नवर्‍याला एक गोष्ट दोनदा सांगावी लागते
Just Now!
X