एक इंजिनिअरिंग झालेली मुलगी घरात बसलेली असते
.
.
शेजारच्या काकू येऊन तिला विचारतात काय ग पुढे काय करणार।
.
.
मुलगी: काय नाही कुकर च्या तीन शिट्या झाल्यावर गॅस बंद करणार