पत्नी – आहो…. बाहेर जाताना  देवाला नमस्कार करत जा, कामं चांगली होतात…

 

पती – काहीही चांगलं होतं नाही…. लग्नादिवशी कितीतरी वेळ मी देवाच्या समोर हात जोडून उभा होतो… काय झालं?