घर आवरताना सासूला, सुनेनं लग्नासाठी खास तयार केलेला बायोडेटा सापडला.

 

 

त्यात ‘आवड’च्या पुढे लिहिलं होतं, स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे.

 

 

 

सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली, ‘भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे’.