25 January 2021

News Flash

Marathi Joke : असा बदला तुम्ही पाहिलाय का?

वाचा भन्नाट मराठी विनोद

बंता – काय झालं….उदास का बसलाय मित्रा….

 

संता – अरे आज, माझ्या बापानं बदला घेतला राव….

 

बंता – कसा…

 

संता – शाळेत होतो तेव्हा फी भरायला दिलेल्या पैशांनी चित्रपट पाहयाचो….. आता मी वडिलांना चारधामसाठी पैसे दिले तर ते गोव्याला जाऊन आले…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 8:10 am

Web Title: latest marathi joke on santa banta funny marathi joke nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : शॉपिंग
2 Marathi Joke : आईचा राग
3 Marathi Joke : कुणीही वेड्यात काढेल म्हणणाऱ्याला पत्नीला पतीचं उत्तर
Just Now!
X