सर – किती निर्लज आहेस तू गण्या ?

१०० पैकी फक्त ५ गुण मिळवले, आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा??????

गण्या- सर , मी हसत आहे कारण,
उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाणं लिहलं होतं.  मग हे ५ गुण आले कुठुन?