सदाशिव पेठमधून एक मुलगा सायकलवरून जाताना, एका मुलीला धडकला…

मुलगी – बावळट … ब्रेक नाही का मारता येत.?

मुलगा – अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु का….?