पत्नी : अहो दुबई आणि अमेरिकेला फिरायला जायचा मी विचार करते आहे. किती
खर्च येईल?

 

radhika deshpande shares post related to mangalsutra
“मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केव्हा, कधी…”, मराठी अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “आम्ही स्त्रिया…”
marathi actress kshitee jog talk about mangalsutra wearing after wedding
मंगळसूत्र घालण्याबाबत स्पष्टच बोलली क्षिती जोग, म्हणाली, “ते घातल्याने…”
Amruta Khanvilkar slam trollers
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे”, ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर; म्हणाली, “गप्प राहणं हे…”
Marathi Joke
हास्यतरंग : जेवण कुठे…

पती : एक रुपयासुद्धा खर्च होणार नाही.

 

पत्नी : ते कसे काय?

 

पती : अगं, विचार करायचे का कुठे पैसे लागतात!