News Flash

Marathi Joke : दिवाळी स्पेशल

वाचा भन्नाट मराठी विनोद

कर्मचारी – सर, नवीन शर्ट घेतलाय का? खूप छान दिसतोय तुम्हाला…

 

 

 

बॉस – ओह.. थँक्स… पण तिरिही तुला दिवाळीत पाच दिवस सुट्टी मिळणार नाही.

 

 

कर्मचारी – फक्त शर्टच छान दिसतोय. बाकी तुमच्याबद्दल काय सांगू…. तु्ही आहात तसेच दिसतात…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 4:42 pm

Web Title: latest marathi jokes on boss and empolys funny joke diwali joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : पाण्याचा अपमान
2 Marathi Joke : तू एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस
3 Marathi joke : बंड्या रॉक्स
Just Now!
X