News Flash

पुण्याच्या कार्यालयांमधील धम्माल पाट्या

वाचा मराठी विनोद

प्रातिनिधीक छायाचित्र

पुण्यात कार्यालयांमध्येही पाट्या असतात.
‘एसी’च्या रिमोटला आपल्या घरच्या ‘टीव्ही’चा रिमोट समजून वापरू नये.
दहा वेळा ‘कंट्रोल एस’ दाबले तरी ‘सेव्ह’ एकदाच होते. तेव्हा उगाच ‘की-बोर्ड’ झिजवू नये.
संगणक ‘हँग’ झाल तर माहिती तंत्रज्ञान विभागास फोन करावा. ‘की-बोर्ड’ किंवा ‘माऊस’ आपटून राग व्यक्त करून उपयोग नाही. दोन्हीपैकी काहीही फुटले तर पगारातून पैसे कापून घेतले जातील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 5:00 am

Web Title: latest marathi jokes on puneri patya
Next Stories
1 नेपोलियन, आदर्श आणि अशक्य
2 …म्हणून पुण्यात सापाचं दुकानही चालेल
3 बसचालक आणि पर्यावरणाचा विचार
Just Now!
X