एक इसम : काय हो, आज एकदम स्वेटर वगैरे… एवढी थंड पण नाहीये…
पुणेकर : (चिडून) थंडीचा काय संबंध… एक नोव्हेंबरपासून आम्ही स्वेटर घालतोच !