वर्गात गुरूजी विचारतात.. गुरूजी - डिसेंबर महिन्यात आपण कोणतं ग्रहण बघितलं? खग्रास की खंडग्रास? सगळे शांत होते. शेवटी गुरूजींनी बंड्याला उभं केलं आणि म्हणाले. गुरूजी - काय रे बंड्या, डिसेंबर महिन्यात कोणतं ग्रहण होतं? बंड्या - आधी कोणतं ग्रहण पाहिलं माहिती नाही. पण . . . . . . . . . ३१ तारखेला आम्ही थंडग्लास ग्रहण बघणार आहोत... गुरूजींनी बंड्याला स्टीलच्या ग्लासने बदड बदड बदडला...