आपली बायको किती फास्ट पळू शकते पाहायचंय?

फक्त जोरात ओरडा , “दूध उतू चाललंय.”

आपला नवरा किती फास्ट पळू शकतो पाहायचंय?

फक्त जोरात ओरडा, “मोबाईल वाजतोय उचलू का?”