News Flash

वयानुसार डोस

वाचा भन्नाट मराठी विनोद

डॉक्टर :- तुमचं वय काय?

महिला रुग्ण :- २८ वर्षे.

डॉक्टर :- त्याचं काय आहे की, मला तुम्हाला बेशुद्ध करण्यासाठी तुमच्या वयानुसार डोस द्यावा लागणार आहे म्हणून विचारतो.

रुग्ण:- ओ. अस्संय होय.. मग मी ३२ वर्षांची आहे.!

डॉक्टर :- बघा हा.! औषधाची मात्रा वयानुसार दिली गेली नाही तर कदाचित हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

रुग्ण:- अरे बापरे.! मी ३८ वर्षांची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 8:41 am

Web Title: marathi joke on doctor and patient latest marathi joke funny marathi joke nck 90
Next Stories
1 लग्न म्हणजे काय?
2 तरुण आहात की वय झालंय? समजण्याची सोपी टेस्ट
3 मुली गरबा खेळायला गेल्यावर …
Just Now!
X