News Flash

पतीसाठी जगासोबत लढली पत्नी…

वाचा भन्नाट मराठी विनोद

पती : लग्नाआधी तू म्हणाली होती, माझ्यासाठी सर्व जगासोबत लढू शकते?

पत्नी : हां तो?

पती : …पण तू तर फक्त माझ्यासोबतच लढतेय?

पत्नी : तूम्हीच माझे जग आहात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 12:44 pm

Web Title: marathi jokes on husband and wife 4
Next Stories
1 घरी आलेल्या पाहुण्यांचे प्रश्न, जसे…
2 सूर्य हवामान खात्याचं पण ऐकत नाय, म्हणून..
3 मतदान केलं तर दोघेही निवडून येणार होते का ?
Just Now!
X