News Flash

चहा पितोय की पोलिओचा डोस….?

वाचा मराठी विनोद

संता : चहा पिणार का?

बंता : नको मी घरी गेल्यावर पितो.

संता : का?

बंता : अरे दिवसोंदिवस चहाच्या दुकानात चहाचे कप इतके बारीक होत चाललेत की समजत नाही, चहा पितोय की पोलिओ डोस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 3:29 pm

Web Title: marathi jokes on tea cup
Next Stories
1 कुंभकर्ण सहा महिने का झोपत होता?
2 दारूड्यांमध्ये होणारा भन्नाट संवाद
3 फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवताना…
Just Now!
X