वेळ दुपारची

स्थळ सांगण्याची गरज नाही

सेल्समन- काका ‘श्रीमंत व्हा १० दिवसांत’ हे पुस्तक घ्या. फक्त एक हजार रुपये

कुलकर्णी – नको आम्हाला

सेल्समन – घ्या ना काका. वरच्या मजल्यावरच्या जोशींनी पण घेतले आहे.

काका – त्या जोशींनी खरंच घेतले आहे.

सेल्समन – (आनंदाने) हो हो खरंच!

कुलकर्णी – ठीक आहे मग. ११ दिवसांनी जोशी श्रीमंत झाले की त्यांच्याकडून मी घेऊन येईन ते पुस्तक