News Flash

पुणेकराने शोधला फटाक्याला उत्तम पर्याय

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

दिवाळी, दसरा, रावणदहन; क्रीकेट मँचेस, लग्नसमारंभ, निवडणूक विजय इत्यादींसाठी अतिशय उपयुक्त;

प्रदूषण मुक्त; स्वस्त पण मस्त…

अर्धा तास वाजणाऱ्या लवंगी, लक्ष्मी, लाल महाल ते ५००० आणि १०००० ची लड़, अॅटम बॉम्ब विविध फटाक्यांची ऑडिओ सीडी/कॅसेट मिळेल!!

ऑडिओ सेंटर, पुणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 1:05 pm

Web Title: marathi latest punekar jokes 119
Next Stories
1 वैतागलेल्या पतीचे पत्नीला भन्नाट उत्तर
2 बायकांचे नवरात्रीतील आवडते गाणे वर्षभर पडते महागात
3 चहाची तल्लफ आल्यावर मी ही युक्ती लढवतो…
Just Now!
X