22 April 2019

News Flash

दोन पुणेकरांमध्ये जेव्हा भांडण होते…

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

दोन पुणेकरांचे भांडण सुरु असते

लिमये – फार बोललास तर तुझे बत्तीस दात पाडीन…

कुलकर्णी – हात तर लावून पाहा, मी ६४ दात पाडीन…

चितळे – (कुत्सित हसत) अहो कुलकर्णी, दात बत्तीसच असतात!

कुलकर्णी – मला माहीत होतं चितळे तुम्ही मध्ये बोलणार, म्हणून तुमचेही मोजलेत मी…(!)

First Published on August 22, 2018 12:12 pm

Web Title: marathi latest punekar jokes 94