स्थळ- पुणे!

बंड्या – काकू, पप्पू आहे ?

काकू – आहे की, गरमागरम पोहे खातोय..

तुलापण भूक लागली असेल ना?

बंड्या – हो

काकू – जा मग, पटकन काहीतरी खाऊन ये!