अशीही पुणेरी पाटी !
“इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर कुणीही गाड्या उभ्या करु नयेत.
केल्यास, आम्ही काही करु शकत नाही, असे अजिबात समजू नये !”