27 May 2020

News Flash

पाऊस आणि साड्यांचे प्रदर्शन

बायको : काय हो, बाहेर एवढा पाऊस पडतोय.पण एवढा उशीर का झाला घरी यायला ? नवरा : स्टेशनला भिजलेल्या साड्यांचे प्रदर्शन पाहत होतो. बायको :

बायको : काय हो, बाहेर एवढा पाऊस पडतोय.पण एवढा उशीर का झाला घरी यायला ?

नवरा : स्टेशनला भिजलेल्या साड्यांचे प्रदर्शन पाहत होतो.

बायको : मग आणली का नाही एखादी ?

नवरा : अगं नेसलेल्या होत्या ना सगळ्या!!

बायकोने वडाच्या फांदीनेच चोपचोप चोपला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2019 6:39 pm

Web Title: rain railway station sadi hasband and wife joke ssj 93
Next Stories
1 मुंबईचा पाऊस आणि प्रेयसीचा भाऊ
2 नवरा-बायकोमधील धमाल संवाद : पाऊस आणि भजी
3 …अन् त्यांनी पोलिसांच्या खिशात जळती काडी टाकली
Just Now!
X