ज्योतिषी : मुला तुझ्या कुंडलीमध्ये तर पैसाच पैसा आहे दिनू : ज्योतिषी काका पण कुंडलीमधून पैसे बँक अकाउंटमध्ये कसे ट्रान्सफर करायचे ते आधी सांगा.