संता : काल मला दहा जणांनी बेदम मारलं…

 

बंता : मग तू काय केलंस?

 

संता : मी म्हटलं, हिंमत असेल तर एक-एक जण या…

 

बंता : मग?

 

संता : मग काय, त्यांनी एकेकाने येऊन परत मारलं..