News Flash

Marathi Joke : रात्रीचा चित्रपट

वाचा भन्नाट मराठी विनोद

आई : इतक्या रात्रीपर्यंत कुठे भटकत होतास?

गंपू: पिक्चर बघायला गेलो होतो,

आई: कोणता?

गंपू: माँ की ममता..

आई: आता वर जाऊन दूसरा पिक्चर बघ,

गंपू: कोणता?

 

आई: बाप का कहर…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 4:11 pm

Web Title: son and mother joke latest marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi joke : असली फॅशन काय कामाची
2 Marathi joke : सुखी संसारासाठी
3 Marathi joke : अतिहुशार गण्या
Just Now!
X