काका : काय रे, तुझी आई कशी आहे?

मुलगा : बरी आहे.

काका : बहिण कशी आहे?

मुलगा : बरी आहे.

काका : अच्छा, मग बाबा तर बरेच असतील?

मुलगा : नाही. बाबा एकच.