नवरा आणि बायको बोलत असतात

बायको : अहो सांगा ना… जेवण कसं झालंय?

नवरा : काय तू पण ना…
.
.
.
.
.
भांडणासाठी कारणचं शोधत असतेस