बायको किती जोरात पळू शकते पाहायचे असेल तर…

फक्त जोरात ओरडा…

“दूध उतू चाललंय…”

आणि नवरा किती जोरात पळू शकते पाहायचे असेल तर…

फक्त जोरात ओरडा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मोबाईल वाजतोय उचलू मी का?”