पुण्यात एका रस्त्याचे नूतनीकरण झाले आणि त्याला एका बड्या नेत्याचे नाव देण्यात आले.
पावसाळा आला आणि पहिल्याच पावसात रस्त्याची वाट लागली.
एका पुणेकराने रस्त्याच्या नावाच्या पाटीवर लिहून ठेवले-
“..यापेक्षा रस्त्याला कंत्राटदाराचे नाव दिले असते आणि त्याबरोबर फोन नंबरही दिला असता तर रस्ता आपसूक टिकाऊ झाला असता (!)”
संग्रहित लेख, दिनांक 7th Aug 2017 रोजी प्रकाशित
रस्ता टिकाऊ करण्याचा पुणेरी ‘मंत्र’
वाचा मराठी विनोद
Written by लोकसत्ता टीम

First published on: 07-08-2017 at 05:00 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Joke on puneri road and contractor