एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर नवीनच मेंबर झालेल्या मेंबरने प्रश्न विचारला : सिंहगड रोडवर विठ्ठलवाडीच्या आसपास करोनाची लस कुठे देतात ते मला, प्लीज कुणी सांगू शकेल का ? एकाने उत्तर दिले : दंडावर