बायको : अहो! तुमच्या बर्थडेसाठी

इतके मस्त कपडे घेतलेत,

की विचारू नका.

नवरा : लव्ह यू जानू! दाखव.

बायको : हो.. हो.. जरा थांबा. आले लगेच घालून.