हास्यतरंग : परत करतोय…

वाचा भन्नाट मराठी विनोद

नोकर : साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, ह्या घ्या.

मालक : मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या.

नोकर : म्हणूनच परत करतोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke servent marathi joke latest marathi joke dd