गुरुजी : सांगा बरं भारतात इलेक्ट्रिकच्या तारा

एवढ्या उंचीवर का असतात?

गण्या : कारण भारतातील बायका त्यावर सुध्दा

कपडे वाळत घालायला कमी करणार नाहीत.