एकदा एक व्यक्ती एका बाबाकडे जाते…

बाबा त्या व्यक्तीची मेमरी डीलीट करतो.

Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : आंघोळ करून…
Marathi Joke
हास्यतरंग : आहेत का हो?…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…

नंतर त्याला विचारतो, “तुला काही आठवतंय का?”

ती व्यक्ती बायकोचं नाव घेते.

बाबा हसून म्हणतो, “पूर्ण सिस्टम फॉरमॅट केली,

तरीसुद्धा व्हायरस राहिलाच.”