हसताय ना ? हसायलाच पाहिजे

वाचा भन्नाट मराठी विनोद

एकदा मुलगा आणि वडील गप्पा मारत असतात…

वडील: बाळा तुला जे काही प्रश्न विचारायचं आहेत ना ते तू मला विचार मी त्यांचे उत्तर देईल कारण मी तुझा बाप आहे.. बाप हा मुलापेक्षा जास्त हुशार असतो…

 

मुलगा: बाबा सांगा मग आगगाडीचा शोध कोणी लावला ???

 

वडील: अगदी सोप्प आहे – जेम्स वॅट या संशोधकाने….

 

मुलगा: मग बाबा मला सांगा जर जेम्स वॅटचे वडील त्यापेक्षा हुशार होते तर त्यांनी शोध का नाही लावला…

 

मुलगा रॉक्स वडील शॉक्स…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest marathi funny joke on father and son marathi joke nck